मित्रांनो, आज मी तुम्हाला संगणकात फोल्डर आयकॉन कसे बदलायचे ते सांगेन. ही खूप
छान trick आहे. आपल्याकडे संगणक किंवा लॅपटॉप असल्यास आपण या युक्तीचा वापर करून
आपल्या फोल्डरचे आयकॉन सहज बदलू शकता.
चला तर मग वेळ न घालवता ही
युक्ती शिकूया.
संगणकात फोल्डर आयकॉन कसे
बदलावे?
१. सर्व प्रथम, फोल्डरवर right क्लिक करा.
२. त्यानंतर properties वर क्लिक करा.
३. यानंतर customize
वर क्लिक करा.
४. यानंतर change icon वर क्लिक करा.
५. आता खाली असलेल्या चित्राप्रमाणेच icon लिस्ट
विंडो तुमच्यासमोर येईल.
७. आता Ok वर क्लिक करा.
८. नंतर पुन्हा एकदा Ok क्लिक करावे लागेल.
९. आता आपण पाहू शकता की
आपले फोल्डर आयकॉन बदलले आहे.
आमच्या नोट्स वाचल्याबद्दल
धन्यवाद. आमच्या नोट्स दररोज वाचत रहा
आणि शिकत रहा.



No comments:
Post a Comment