नमस्कार मित्रांनो,
इंग्लिश शिकायचे म्हंटले कि मग आपल्या डोक्यात सुरु होतात ढीगभर प्रश्नचिन्हे!
मला वेळ कुठे आहे?
क्लासची फी भरमसाठ आहे?
कोणता क्लास जॉईन करू?
माझ्या घराजवळ कुठे आहे?
किंवा असेच अनेक प्रश्न आपल्या डोक्यात चालू होतात.
तर मित्रांनो ...तुम्हांला कुठेही जायची आवश्यकता नाही आहे, क्लास शोधायला!
आता तुम्ही, तुम्हांला वेळ मिळेल तेव्हा कधीही, कुठेही, आणि अगदी तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलवर अगदी तुमच्या वेळेनुसार शिकू शकता. आहे कि नाही मजेशीर?
आम्ही घेऊन आलो आहोत एक असा प्लॅटफॉर्म ज्याचा वापर करून तुम्ही अगदी शून्यातून सुरुवात करू शकता.
होय! अगदी शून्यातून...
Beginner लेवल पासून आपण अगदी Advance लेवल पर्यंतचे इंग्लिश आपण या माध्यमातून शिकणार आहोत.
ह्या आपल्या कोर्सचे नाव आहे.. Spoken English with British Council.
Spoken English हा कोर्स शिकण्यासाठी आपण ज्या माध्यमाचा वापर करणार आहोत तो म्हणजे इंग्लिशस्ट्रोक्स.
इंग्लिशस्ट्रोक्स हे तुम्हाला इंग्लिश शिकताना कंटाळा येऊ नये म्हणून, क्रिकेट या खेळाच्या माध्यमातून खूप मजा करत शिकता यावे, अशा पद्धतीने डिझाइन केलेले माध्यम आहे. यामध्ये तुम्हाला ऐकण्याच्या विविध activities, व्हिडिओ सामग्री, गेम, संभाषणे, क्रिकेटमधील तथ्ये, मजेदार कार्ये आणि भाषा व्यायाम आढळतील. तुम्ही तुमच्या काही आवडत्या क्रिकेट खेळाडूंचे किस्से देखील ऐकू शकता, त्यांच्या प्रोफाइलबद्दल अधिक जाणून घेऊ शकता आणि त्यांना कृती करताना पाहू शकता!
हा कोर्स आपण इंग्लिश आणि हिंदी या दोन माध्यमातून शिकू शकता.
- English Strokes तुमचे इंग्लिश सुधारण्यासाठी तुम्हाला 4 स्तरांवर मदत करेल:
1. To Learn useful vocabulary (उपयुक्त शब्दसंग्रह शिकण्यासाठी).
2. To Improve your grammar (तुमचे व्याकरण सुधारण्यासाठी).
3. To Improve your spoken English (तुमचे बोलले जाणारे इंग्रजी सुधारण्यासाठी).
4. To Develop your listening skills (तुमचे ऐकण्याचे कौशल्य विकसित करण्यासाठी ).
- इंग्लिशस्ट्रोक्स तुम्हाला तुमचे इंग्रजी कौशल्य वाढवण्यास मदत करते. हा कोर्स स्वारस्यपूर्ण Animationच्या माध्यमातून तयार केलेला असल्याने इंग्लिश शिकण्याचा तुम्हाला हा एक छान अनुभव मिळेल आणि तुम्हाला तुमचे ऐकणे(listening), वाचणे(reading), लेखन(writing) आणि बोलण्याची कौशल्ये(speaking skills) सक्रियपणे वापरण्याची आणि सुधारण्याची संधी मिळेल.
- हा कोर्स खरेदी केल्यावर आपल्याला एक लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळतो, त्याचा वापर करून आपण इंग्लिशस्ट्रोक्सच्या वेबसाईटवर लॉगीन करू शकता. आणि आपला इंग्लिश परफेक्ट शिकण्याचा प्रवास सुरु करू शकता. ही साइट तुम्हाला इंग्रजीमध्ये प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास आणि कौशल्ये देते आणि तुमची ध्येये आणि स्वप्ने साध्य करण्यास मदत करते.
- अभ्यासक्रम आणि त्याची फी:
- हा कोर्स Basic Learning Practice, Beginner, Intermediate and Advanced या 4 level च्या पद्धतशीर यशस्वी मार्गाचा अवलंब करून शिकवला जातो. प्रत्येक level मध्ये कोणकोणते घटक आहेत ते वरील चित्रात दाखवले आहे. हा अभ्यासक्रम ब्रिटिश कौन्सिलने डिझाइन केलेला आहे, ज्यामुळे इंग्रजी शिकण्यासाठी तुमची सुरुवात सर्वोत्तमच होणार आहे. 70 वर्षांहून अधिक वर्षे इंग्रजी भाषा शिकवण्याच्या अनुभवासह, ब्रिटिश कौन्सिल तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात मदत करते.
- वरील ४ लेवल चा Premium कोर्स हा सहा महिन्याच्या कालावधीचा असून त्याची एकूण फी रु. 2675 आहे,
- या कोर्स फी मध्ये आपले मूल्यांकन, प्रगतीचे मोजमाप आणि अभ्यासक्रम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र समाविष्ट आहे.
कोर्स खरेदी करण्यासाठी आपण आपली फी ९८६०१४६९७० यावर गुगलपे करू शकता,
किंवा खालील बँक details ने डायरेक्ट बँक खात्यात deposit करू शकता.
Bank Hoder Name: Sachin Chandrakant Kadam
Bank Name: State Bank of India
Branch: Balavant Colony, Ichalkaranji.
Bank account number : 32695520088
IFSC Code : SBIN00015223


No comments:
Post a Comment